Narayan Rane Arrested : अखेर नारायण राणे यांना अटक

2021-08-24 2,070

Narayan Rane Arrested : अखेर नारायण राणे यांना अटक

Ratnagiri : सकाळपासून सुरु असलेल्या संघर्षानंतर अखेर केंद्रिय मंत्री नारायण राणेंना (Narayan Rane) पोलीसांनी अटक केली आहे. रत्नागिरीच्या (Ratnagiri) संगमेश्वर (Sangmeshwar) येथील गोळवलीकर (Golwalikar) गावात त्यांना अटक करण्यात आली. नारायण राणेंनी न्यायलयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. रत्नागिरी सत्र न्यायालयाने राणेंचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यानतंर अखेर राणेंच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर याठिकाणी त्यांना अटक करण्यात आली.

#NarayanRane #arrested #ratnagiri

Videos similaires