Tom Cruise ने घेतला Asha Bhosle यांच्या रेस्टॉरंट मधे चिकन टिक्का चा आस्वाद, गायिकेने फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

2021-08-24 38

हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझने आशा भोसले यांच्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला आहे. ज्यानंतर आशा यांनी याबाबत ट्वीट केले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.