Aurangabad; शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन
2021-08-24
947
औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने शिवसेनेतर्फे क्रांती चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले (व्हिडिओ : सचिन माने)
#narayanrane #uddhavthackeray #aurangabad #aurangabadnews #aurangabadlivenews