No Dahi Handi Celebrations In Maharashtra: महाराष्ट्र सरकार कडून यंदाही दहीहंडी ला परवानगी नाही

2021-08-23 2

महाराष्ट्रात यावर्षी ही जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा उत्सव साजरा करता येणार नाही. यंत्रणांवरील ताण पाहता गोविंदा पथकांवर लक्ष ठेवता येऊ शकत नाही असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.