COVID-19 Update in Mumbai: मुंबई मध्ये 294 नवे कोरोनाबाधित रुग्ण तर एकाचा मृत्यू; एकूण मृतांची संख्या 15,947 वर
2021-08-23 38
महाराष्ट्रात रविवारी कोरोना विषाणूच्या संसर्गाची 4,141 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 64,24,651 वर पोहचली आहे. तसेच मुंबई मध्ये 294 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.