World Vadapav Day 2021: जागतिक वडापाव दिनानिमित्त जाणून घेऊयात या स्ट्रीट फूडची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली
2021-08-23
600
२३ ऑगस्ट हा \'जागतिक वडापाव दिवस\' म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक वडापाव दिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात वडापाव बद्दलच्या काही खास गोष्टी.