Amravati : तीनशे फूट टॉवरवर विरूगिरी; तिघांनी उचलला वीडा
Paratwada (Amravati) : स्थानिक फिनले मिल कर्मचाऱ्यांना वेतन पूर्ण द्यावे, नफ्यात असलेली फिनले मिल लवकरात लवकर सुरू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी गिरणी कामगार संघाचे पदाधिकारी बॉयलरचा टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केले. मागण्या मान्य होईस्तोवर आम्ही इथेच राहून आंदोलन करणार असल्याचेही आंदोलन कर्त्यांनी सांगितले.
#agitation #paratwada #amravati