मुंबई ते नागपूर ७०१ किमीचा असेल समृद्धी महामार्ग!

2021-08-21 6,227

राज्यातील अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाबद्दल मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ता डॉट कॉमला विशेष मुलाखत दिली. जानेवारी २०१९ मध्ये मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम सुरू झाले. करोना प्रादुर्भाव, लॉकडाऊन यामुळे प्रकल्पाला थोडा विलंब झाला असला तरी आता प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण होण्यासाठीची डेडलाईन ठरली आहे. खुद्द एकनाथ शिंदेंनी त्याची माहिती दिली आहे.

#samruddhihighway #EknathShindeSaheb #nagpur

Videos similaires