Pune : रक्षाबंधनासाठी राखी स्टॉलवर नागरिक गर्दी करू लागले आहेत
Pune : गेल्या दोन वर्षापासून शहरांमध्ये रक्षाबंधनाचा सण अगदी तुरळक प्रमाणात साजरा करण्यात आला पण यंदाच्या वर्षी रक्षाबंधनासाठी राखी स्टॉलवर नागरिक गर्दी
करू लागले आहेत.
व्हिडिओ : प्रमोद शेलार
#RakshaBandhan #rakhis #pune