5 Killed In Rajasthan While Digging A Well : जालोरमध्ये विहीर खोदताना पाच ठार
Jalore (Rajasthan) : राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात शुक्रवारी विहीर खोदताना मातीचा ढिगारा कोसळल्याने एका अल्पवयीन मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
#Jalore #Rajasthan #rescueoperation