अफगाणिस्तानवर पूर्णपणे आता तालिबानचा ताबा आहे. या घटनेचा संपूर्ण जगावर, भारतावर, आणि तिथल्या जनतेवर काय परिणाम होणार याबाबत आज आपण बोलणार आहोत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या सोबत. बघुयात ही खास मुलाखत.
#talibanes #Afghan #usarmy #China #pakisthan #india #hemantmahajan