Happy Raksha Bandhan 2021 Quotes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा Messages, WhatsApp Status, HD Image

2021-08-22 5

आज 22 ऑगस्ट रोजी आपण रक्षाबंधन साजरा करत आहोत.राखीचा धागा हा केवळ एक सुती धागा नसून ते एक शांततेचे, स्नेह, आपुलकी, प्रेम आणि पवित्रतेचे रक्षण करणारे पवित्र बंधन आहे.001