PM Narendra Modi: सोमनाथ मंदिर मानवतेच्या मूल्यांची घोषणा करणारे अस्तित्व आहे, दहशतवादामुळे विश्वास ठेचला जाऊ शकत नाही
2021-08-20 150
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (20 ऑगस्ट) गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. जाणून घ्या तेव्हा भाषणात काय म्हणाले मोदी.