मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या मध्यवर्ती कार्यालयात दाखल झाले. तिथे त्यांनी शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. गेल्या दोन महिन्यात राज ठाकरे यांचा हा चौथा पुणे दौरा असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.#RajThakarey #MNS #pune