करोना केक... तामिळनाडूतील खाद्य प्रदर्शनामधील थिम केक्सची तुफान चर्चा

2021-08-19 494

तामिळनाडूतील केक प्रदर्शनासाठी करोनाची थिम ठेवण्यात आली होती. हे प्रदर्शन तामिळनाडूमधील कोईम्बतूर शहरात भरवले गेले होते. करोनाविषयी जनजागृती करण्यासाठी केक प्रदर्शनासाठी ही थिम ठेवण्यात आली होती. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सगळ्यांनी करोनाच्या नियमांचं पालन करणे आणि लसीकरण करून घेणे आवश्यक आहे, असं केक प्रदर्शनाच्या आयोजिका विजयालक्ष्मी यांनी सांगितले.

#CakeShow #COVID19Awareness #Coimbatore #TamilNadu #India

Coronavirus-themed cake show delights visitors in Coimbatore

Videos similaires