राज्यात महिलांकडे शरीरसुखाची मागणी करण्याऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे काम पोलीस यंत्रणेचे आहे. चुकीची तक्रार करणाऱ्या याचिकाकर्तीवरसुद्धा कारवाई होऊ शकते. अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळायलाच हवा पण त्याचबरोबर निरपराधांचा बळी जाऊ नये ही आपली सामाजिक जबाबदारी असल्याचं भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
#ChitraWagh #Womenissues #SocialResponsiblity