अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. अफगाणिस्तानातून प्रामुख्याने जर्दाळू, अंजीर, छोटे पिस्ते आणि अक्रोडचा पुरवठा भारतासह इतर देशांना होतो. त्यामुळे सुकामेव्याच्या मिठायांच्या किमतीही वाढणार आहेत.
#DryFruits #Taliban #AfghanistanBurning #India #Afghanistan