Adarsh Shikshak Puraskar :उमेश रघुनाथ खोसे यांना केंद्र शासनाचा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार
Adarsh Shikshak Puraskar : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील उमरगा (Omerga) तालुक्यातील कडदोरा (जगदंबानगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले उमेश रघुनाथ खोसे (Umesh Raghunath Khose) यांना केंद्र शासनाचा राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार (Adarsh Shikshak Puraskar) जाहीर झाला आहे. या संदर्भात श्री. खोसे यांची प्रतिक्रिया .....
Video : अविनाश काळे, उमरगा (Omerga)
#omerga #adarshshikshakpuraskar #Osmanabad