सुखरूप भारतात परतलेल्या डॉ. पराग रबडे यांनी सांगितला अफगाणिस्तानातील दाहक अनुभव

2021-08-18 11,085

अफगाणिस्तानातून सुखरूप मायदेशी परतलेल्या या नागरिकांमध्ये पुण्याच्या डॉ. पराग रबडे यांचा देखील समावेश आहे. अफगाणिस्थानमधील परिस्थितीचे ते प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. इतक्या कठीण परिस्थितीतून भारतात सुखरूप पोहचलेले डॉ. पराग रबडे आणि त्यांच्या पत्नी मेघा रबडे काय म्हणतायत ऐकुया...

#afghan #Taliban #india #evacuation #paragrabde

Videos similaires