Afghan Students Meet Aditya Thackeray: अफगाण विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन मांडली आपली व्यथा

2021-08-18 89

मुंबई आणि पुणे विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.