भाजप(BJP)नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका केलीय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे(Uddhavthakare) सचिव मिलिंद नार्वेकर(MilindNarvekar) यांचा मुरूड दापोली इथल्या सीआरझेड मधील अनधिकृत बंगल्यावर अजून कारवाई का करण्यात आलेली नाही असा सवाल सोमय्या यांनी केलाय. पर्यावरण मंत्रालय, तहसीलदार, उप-विभागीय अधिकारी यांना मी काल हा प्रश्न विचारलाय. बांधकाम ताबडतोब तोडण्यात यावं, गुन्हा दाखल करावा अन्यथा मला न्यायालयात जावं लागेल असा इशारा सोमय्या यांनी दिलाय.
#uddhavthakare #kiritsomaiya #milindnarvekar #mumbai #politics