पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारले नीरज चोप्राच्या विजयाच्या आत्मविश्वासाचं कारण

2021-08-18 55

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिकमधील पदक विजेते खेळाडू तसेच स्पर्धेत सहभाग घेतलेल्या खेळाडूंसोबत संवाद साधला. यादरम्यान पंतप्रधानांनी पदक विजेत्यांचे कौतुक तर केलेच पण त्याचबरोबर त्यांनी पदक जिंकू न शकलेल्या खेळाडूंचेही मनोबल वाढवले.

#NarendraModi #NeerajChopra #Olympic2020 #TokyoOlympics2020 #Olympics


Prime Minister Narendra Modi asked the reason for Neeraj Chopra's confidence in victory

Videos similaires