आईच्या 50 व्या वाढदिवसाच्या दिवशी मुलाने घडवली हेलिकॉप्टर राईड; खास सरप्राईज पाहून आईला आनंदाश्रू अनावर

2021-08-17 1

उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या प्रदीप गरड नावाच्या एका मुलाने त्याच्या आईच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त तिला चक्क हेलिकॉप्टर राईड घडवली आहे. जाणून घ्या ही संपूर्ण घटना नक्की आहे काय.

Videos similaires