Kolhapur; बापानेच मुलीला पुलावरुन ढकलले!

2021-08-17 2,700

Kolhapur; कोल्हापूरच्या(Kolhapur) शिरोळमधून(Shirol) चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या, 17 वर्षीय साक्षी काटकरचा(Sakshi Katkar) मृतदेह दूधगंगा नदीच्या(Dudhganga River) पात्रात सापडलाय.. मुलगी सासरी नांदत नसल्याने बापानेच मुलीला, दानवाड(Danvad) येथील दूधगंगा नदीच्या पुलावरून ढकलल्याची चर्चाय... या संशयावरून आरोपी बापाला कुरूंदवाड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय... त्यामुळे ही घटना खून की आत्महत्या, हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे. मुलगी अल्पवयीन असताना लग्न लावल्याचाही तपास सुरुय... त्यामुळे आरोपी बापावर चौकशीनंतर दुहेरी गुन्हा दाखल होण्याची शक्यताय.
#kolhapur #kolhapurnews #kolhapurlivenews #kolhapurcity #danvaad