Sharad Pawar On 102 Constitutional Amendment Bill 2021: केंद्र सरकारने केलेली घटनादुरूस्ती OBC समाजाची फसवणूक: शरद पवार
2021-08-16 123
केंद्र सरकारने नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनामध्ये 102 वी घटनादुरूस्ती केली आहे. आज या घटना दुरुस्ती वरून एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रावर घणाघात केला आहे. जाणून घ्या काय म्हणाले शरद पवार.