Ola Electric Scooter झाली भारतात लॉन्च; जाणून घ्या वेरिएंट्स, किंमत आणि खासियत

2021-08-16 6

ओला इलेक्ट्रीक स्कुटर काल स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अखेर भारतात लॉन्च झाली आहे. जाणून घेऊयात या स्कूटर ची खासियत आणि किंमत.