अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केलीय. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. सुष्मिता देव यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलाय. मूळच्या आसामच्या असलेल्या सुष्मिता देव या टीम राहुलच्या सदस्य होत्या.
#sushmitadev #congress #rahulgandhi #soniagandhi #congressparty