आम्हालाही सैन्यामध्ये भरती करून घ्या! तृतीयपंथीयांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

2021-08-15 1,046

भारतीय सैन्यात भरती होण्याची आणि देशासाठी लढण्याची आमचीही इच्छा आहे. आम्हालाही सैन्यात भरती करून घ्या अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता मुलींनाही सैनिकी शाळेत प्रवेश मिळणार असल्याची घोषणा केली आहे.यावर आता तृतीयपंथी समाजतील लोकांनीसुद्धा आता सैन्यात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

#thirdgender #indipendenceday #army #NarendraModi #mumbai