Kolhapur; कोल्हापुरात ऑक्सीजन प्लँटचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

2021-08-15 400

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पिटलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन टॅंकचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.
तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रतिदिनी 150 सिलीडर क्षमते इतक्या उत्पादनाचा ऑक्सिजन प्लँट उभारण्यात आला आहे.
बातमीदार- लुमाकांत नलवडे
#kolhapur #satejpatil #kolhapuroxygentank #satejpatilkolhapur #kolhapurnews #kolhapurlivenews #kolhapurupdate

Videos similaires