जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

2021-08-15 121

करोना लसीसाठी भारत आत्मनिर्भर आहे. महामारीच्या काळात भारताने लस निर्माण केली नसती तर आपल्याला अवलंबून राहावं लागलं असतं. पण भारताने लस तयार केली, म्हणून आज जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात राबवली जात आहे.

#NarendraModi #vaccination #COVID19 #india