गोष्ट पुण्याची : पेशवाईतील अर्धे शहाणे नाना फडणवीस यांचा शिल्लक वाडा

2021-08-14 15

शनिवार वाड्याच्या ईशान्य कोपऱ्यात आणि वसंत टॉकिजच्या शेजारी पेशवे दरबारातील उमेद व्यक्तिमत्त्व नाना फडणवीसांचा वाडा आहे. सुमारे २५० वर्षांपूर्वीचा हा वाडा असून अनेक ऐतिहासिक घटना आणि निर्णय होताना या वड्याने बघितले आहेत. चला तर गोष्ट पुण्याची या सिरिजच्या या भागात भेट देऊ नाना वाड्याला.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #nanawada #nanafadanvis

Videos similaires