Sridevi Birth Anniversary: श्रीदेवी यांच्या बर्थ एनिवर्सरी निमित्त जान्हवी कपूरने भावूक पोस्टसह शेअर केला मायलेकिचा खास फोटो

2021-08-13 3

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांची आज बर्थ एनिवर्सरी आहे. या निमित्त मुलगी जान्हवीने त्यांचा जूना आणि न पाहिलेले फोटो शेअर केले आहे आणि यासह एक छोटी नोट देखील लिहिली आहे.