मीरा आणि जानकी सोबत राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांचे सेलिब्रेशन
2021-08-12 385
१२ ऑगस्ट हा जागतिक हत्ती दिवस म्हणून साजर केला जातो. या विशेष दिवशी पुण्यातील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी तिथल्या दोन हत्तीण मीरा आणि जानकी यांच्या सोबत हत्ती दिवस साजरा केला. कसं ते पाहूया या व्हिडीओ मधून.