Dr Balaji Tambe Passed Away : श्रीगुरू बालाजी तांबे कालवश

2021-08-10 707

Dr Balaji Tambe Passed Away : श्रीगुरू बालाजी तांबे कालवश

Pune : आयुर्वेद आणि योग शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे व्रत घेतलेल्या श्रीगुरू Balaji Tambe (वय 81) यांची प्राणज्योत मंगळवारी मालवली. ‘सकाळ’च्या ‘साम’ वाहिनीवर श्रीमत भगवद्त गीतेचे निरूपण ते करत होते. त्याला मोठा प्रेक्षक वर्ग होता. तसेच, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुर्वेदाचे महत्त्व त्यांनी लोकांपर्यंत पोचवले. सुदृढ नवीन पिढीसाठी श्रीगुरू Tambe यांनी ‘गर्भसंस्कार’ या पुस्तकाचे लेखन केले. त्याच्या लाखोप्रती वाचकांनी घेतल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले.

#drbalajitambe #pune