BMC ने HIV रुग्ण, सेक्स वर्कर्स स्थलांतरीत कामगार यांच्यासाठी सुरु केले मोबाईल COVID-19 लसीकरण युनिट

2021-08-10 658

BMC ने एचआयव्ही रुग्ण, सेक्स वर्कर्स, स्थलांतरीत कामगार, रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम कामगारांचे लसीकरण करण्यासाठी मोबाईल कोविड-19 लसीकरण युनिट सुरू केले आहे. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.

Videos similaires