SP MLA Abu Azmi: सपा आमदार अबू आझमी यांनी केले वाढदिवसाच्या दिवशी कोरोना नियमांचे उल्लंघन; त्यांच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल

2021-08-09 36

कोरोना नियमांचे उल्लंघन आणि तलवारीने केक कापल्यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यासह 18 जणांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Videos similaires