Maharashtrachi Hasya Jatra Shivali Parab Sameer Chaughule Comedy Scene

2021-08-09 6

सोनी मराठीवर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात शिवालीला ओंकार आणि निमिष यांच्यात एकाला निवडायचं आहे. पण तिला मदत करण्याऐवजी तिचे बाबा भाभींमध्ये Confused असतात. नेमकं काय घडतंय बघूया त्या स्किटची एक झलक. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale