महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठीवरील कार्यक्रमातुन सगळ्यांच्या भेटीस येणारी रसिका वेंगुर्लेकरने ती तिच्या डाएटकडे कसं लक्ष देते? चिट डेच्या दिवशी तिला काय खायला आवडतं अशा अनेक गोष्टी शेअर केल्या. या सगळ्याविषयी जाणून घेऊया आजच्या What's in my diet? च्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale