MEMORY BOX Ep 15 ft Gaurav More Celebrity Memory Lane Maharashtrachi Hasya Jatra

2021-08-09 7

शाळेत खाल्लेला मार, चालू नाटकात चिकटवलेली मिशी असे अनेक धमाल किस्से अभिनेता गौरव मोरेने आजच्या मेमरीबॉक्समध्ये शेअर केले आहेत. गौरवच्या मेमरीलेनमधील या आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या पंधराव्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, VIdeo Editor- Ganesh Thale