Tribal Day Special: आदिवासी बांधवाची आधुनिक शेतीकडे वाटचाल...

2021-08-08 646

Tribal Day Special: आदिवासी बांधवाची आधुनिक शेतीकडे वाटचाल...
नाशिक (Nashik) : भात, बाजरी,नागली या पिकांसाठी पेठ, हरसुल, सुरगाणा हे तालुके अग्रेसर आहेत. मात्र या भागातील आदिवासी बांधवांची वर्षानुर्वे भातशेती (Paddy farming)करत असतांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हे आदिवासी शेतकरी (farmer)आधुनिक शेतीकडे (Farming)वळू लागले आहेत. कुलवंडी (ता. पेठ) येथील शेतकरी सावळीराम शहारे यांनी पुर्वीच्या भातशेतीच्या ऐवजी यावर्षी काकडीची लागवड (Cucumber cultivation)केली असुन समाधानकारक उत्पन्न मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (व्हिडिओ- केशव मते )
#agriculture #Paddyfarming #Cucumbercultivation #Nashik

Videos similaires