अगदी दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील हवा प्रदूषणविरहीत असल्याचा एका निष्कर्षातून पुढे आलं. तळकोकणात निसर्गसौंदर्य अजून भुरळ घालणारं आहे. मात्र विकासाच्या नावाखाली आणि पैशाच्या लालसेपोटी याला बाधा पोहचतेय. लाल मातीच्या बलाढ्य डोंगरांना पोखरायला सुरुवात होऊन त्याची पुरती वाताहत सुरु केलीये. आता या डोंगरांनी ढासाळायला सुरुवात केलीये. याची पहिली शिकार ठरलंय ते तळकोकणातलं 'कळणे' गाव. याच कळणेचं दुखणं मांडण्याचा प्रयत्न...
व्हिडीओ स्टोरी - स्नेहल कदम, शिवप्रसाद देसाई, पराग परागावकर
#kalanedisaster #kalanegaon #kalanemining #miningdisaster #environmentaldegradation #climatechange #environmentaldisaster