जॉन्सन अँड जॉन्सन च्या एक मात्रा लसीला परवानगी

2021-08-08 373

करोनाविरुद्ध भारताच्या लढ्याला बळ देण्यासाठी ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या एक मात्रेच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आलीये.भारतात आतापर्यंत आपत्कालीन वापरासाठी सीरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असलेल्या अ‍ॅस्ट्राझेनेका- कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक, मॉडर्ना या लशींना परवानगी देण्यात आली आहे.

#johnsonjohnson #CoronaVaccine #COVID19 #india

Videos similaires