आदित्य ठाकरेंनंतर ठाकरे घराण्यातील अजून एक व्यक्ती राजकारणात येण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सध्या सुरु झाल्यात. तेजस ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एका वर्तमानपत्रात त्यांची स्तुती करणारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार का असे तर्क वितर्क करणाऱ्या चर्चा सुरु झाल्या.
#tejasthakrey #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivsena