'During the Nizam period, the Maratha community was in the OBC category; 'निजामकाळात मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात होता...'

2021-08-07 1

औरंगाबाद(Aurangabad): सध्या मराठा आरक्षणचा(Maratha Reservation) मुद्दा राज्यभर गाजत आहे. पुणे येथे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजाचे प्रश्न मांडले जातील असं वक्तव्य मराठा क्रांती(MarathaKrantiMorcha) मोर्चाचे समन्वयक प्रा. चंद्रकांत भराट(Chandrakant Bharaat) यांनी केले. निजामकाळात मराठवाड्यातील मराठ समाज हा ओबीस प्रवर्गात होता. याची नोंद हैद्रबाद संस्थानाच्या गॅझेटमध्येही असल्याची माहितीही प्रा. भराट म्हणाले.
(व्हिडिओ: प्रकाश बनकर)
#marathakrantimorcha #aurngabadnews #marathakrantimorchanews #marathakrantimorchaliveupdates
#aurangabadliveupdate

Videos similaires