Riteish Deshmukh's Birthday Special Compliment For Genelia
2021-08-07
6
५ ऑगस्टला जिनिलियाचा वाढदिवस होता. त्यानिमित्त रितेशने तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. त्याने त्यात केलेली कंमेंट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये. Reporter : Pooja saraf Video Editor : Omkar Ingale