सेलिब्रिटी न्युट्रिशिअनिस्ट रुजुता दिवेकर नेहमीच आपल्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे या विषयी सांगताना दिसतात. रुजुता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांना एक खळबळजनक खुलासा केला आहे.
#rujutadiwekar #kanganaranaut #tweet #celebritynutritionist