Riteish - Genelia's Sons Rahyl And Riaan Winning Hearts On The Internet

2021-08-06 3

अभिनेता रितेश देशमुखला त्याच्या कुटूंबासोबत फोटोग्राफर्सना स्पॉट केलं. यावेळी फोटोज काढताना रितेशच्या मुलांनी केलेल्या कृतीचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं. पाहूया त्यांचा हा खास व्हिडीओ. Reporter- KImaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale