Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघाचा ब्रिटनकडून पराभव, मेडलचं स्वप्न भंगलं

2021-08-06 1

Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघाचा ब्रिटनकडून पराभव, मेडलचं स्वप्न भंगलं

Tokyo : ऐतिहासिक कामगिरी करण्यात भारतीय महिला हॉकी संघाला अपयश आलं... ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला 4-3 ने पराभूत करत bronze medal वर नाव कोरलं.. सुरुवातीला 0-2 ने पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने second quarter मध्ये 3-2 ने आघाडी घेतली... मात्र third आणि fourth quarter मध्ये प्रत्येकी एक goal करत, ब्रिटनने सामना जिंकला...

#womenshockey #TokyoOlympics

Videos similaires