पुण्यातील निर्बंधांच्या विरोधात आत्मदहन करणाऱ्या व्यापाराला पोलिसांनी घेतलं ताब्यात

2021-08-04 2,520

पुणे जिल्हा अजूनही तिसऱ्या स्थरात असल्याने येथील निर्बंध शिथिल करण्यास राज्यसरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे टाळेबंदीला आणि निर्बंधांना कंटाळून पुण्यातील महात्मा फुले मंडईच्या शेतमाल व्यापारी संघटनेचे सदस्य राजाभाऊ कसुर्डे यांनी स्वतःवर पेट्रोल ओतत मंडई पोलीस चौकीजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

#pune #trader #lockdown #COVID19

Videos similaires