राज कुंद्राच्या जाळ्यात अडकणार होती ही मराठमोळी अभिनेत्री

2021-08-04 6,960

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. गेल्या काही दिवसात अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी पुढे येत राज कुंद्रा प्रकरणाविषयी खळबळजनक खुलासे केले आहेत. यातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिला राज कुंद्राच्या प्रोडक्शन हाउसमधून ऑफर आली असल्याचा माहीत समोर आली आहे.

Videos similaires